Sharad Pawar Meets PM Modi : राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यत कमी : चंद्रकांत पाटील

Continues below advertisement

Sharad Pawar Meets PM Modi : राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यत कमी आहे. ही सामन्य भेट आहे. अधिवेशनापूर्वी मोठी नेते एकत्र येऊन चर्चा करतात. नव्यानंत तयार झालेल्या सहकार खात्यावर शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये चर्चा झाली असावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram