Mumbai Vaccination | मुलुंडच्या वीर सावरकर रुग्णालयात गर्दी, प्रशासनाची तारांबळ
Continues below advertisement
मुंबईमध्ये आजही लसीकरण केंद्राबाहेर गर्दी करताना दिसून आली. मुलुंडच्या वीर सावरकर रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज देखील वरिष्ठ नागरिकांची लस घेण्यासाठीची गर्दी दिसून आली.
Continues below advertisement