Mumbai Unseasonal Rain effect on Local Train : पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम
abp majha web team
Updated at:
21 Mar 2023 11:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम , मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने , अवकाळी पावसामुळे मुंबईतल्या लोकलचा वेग मंदावला पनवेल-सीएसटी गाड्या आर्धा तास उशीराने सुरू, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे मार्गात अडथळे आल्याने वेळापत्रकात बदल