Mumbai Unlock Special Report: महिनाअखेरीस मुंबई अनलॉक होणार? निर्बंध हटणार? ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Feb 2022 10:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत कोरोना हळुहळु नियंत्रणात येतोय.. त्यामुळे मुंबईत लावलेले निर्बंध हटवले जाण्याची शक्यता आहे.. सध्या ५० टक्के क्षमतेनं सुरु असलेली हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, स्वीमिंग पूल पूर्ण क्षमतेनं सुरु होण्याची शक्यता आहे.