Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 10 सप्टेंबरला

Continues below advertisement

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 10 सप्टेंबरला

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहिर करण्यात आलाय. १० सप्टेंबरला सिनेट निवडणुक पार पडणार आहे. तर १३ सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहिर केला जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram