Mumbai Threaten Call : मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेसेज
abp majha web team
Updated at:
02 Feb 2024 09:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज .... सहा ठिकाणी मुंबईत बॉम्ब ठेवल्याची मेसेजमधून धमकी ..... मुंबई पोलीस सज्ज, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू