Sangli Morcha : सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकत्र, महावितरण कार्यालयावर मोर्चा
सांगलीत वीज बिल वसुलीच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप नेते सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार जोरदार टीका केलीय.