Mumbai Rains : टिळकनगर भागात रस्त्यांवर पाणीच पाणी

पावसाची संततधार सुरु असल्यामुळे टिळकनगर भागात रस्त्यांवर पाणीच पाणी आलं आहे, ज्यामुळे टिळकनगर कॉलनीतील रस्ते पाण्याखाली आले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola