Yogesh Soman | मुंबई विद्यापीठातील नाट्यशास्त्र विद्यार्थ्यांच्या दिवसभर आंदोलनानंतर योगेश सोमण सक्तीच्या रजेवर | ABP Majha

मुंबई विद्यापीठाच्या थियेटर ऑफ आर्ट्सच्या संचालकपदी असलेल्या योगेश सोमन यांना मुंबई विद्यापीठाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. काल रात्री १२ वाजता विद्यार्थ्यांशी चर्चा करून रजिस्टार अनिल देशमुख आणि परीक्षा नियंत्रक विनोद पाटिल यांनी सोमन यांना सक्तीच्या रजेवर पाठवीत असल्याचे जाहीर केले पत्रक काढून जाहीर केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola