Book Controversy | सामना अग्रलेखातून वादग्रस्त पुस्तकावर टीका | ABP Majha
Continues below advertisement
आजच्या सामना अग्रलेखातून वादग्रस्त पुस्तकावर टीका करताना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर निशाणा साधण्यात आलाय. गोयलशी संबंध नाही, असं भाजपचे नेते कसं बोलू शकतात? पक्ष कार्यालयात ते पुस्तक प्रसिद्ध झाले आणि भाजप नेते त्यावेळी उपस्थित होते, असं सामनात म्हटलं गेलंय. पण त्याचवेळी मोदी देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांना तोड नाही पण तरी ते देशाचे छत्रपती शिवाजी आहेत काय? असा सवाल करत सामनातून मोदींवर स्तुतीसुमनं तर भाजप नेत्यांवर निशाणा साधण्यात आलाय.
Continues below advertisement