Mumbai Unseasonal Rain : मुंबई, ठाण्यात अवकाळीच्या सरी; कामावर जाणाऱ्यांची तारांबळ
सत्यम सिंह
Updated at:
21 Mar 2023 08:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय.. मुंबई शहर, उपनगरं, ठाणे, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस पडतोय.. यामुळे कामावर जाणाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली आहे.