Mumbai Temperature : मुंबईतील तापमानात गेल्या 27 वर्षांत 2 अंशांनी वाढ; Urban Heat आयलँडचा परिणाम

Continues below advertisement

मुंबईतील तापमानात गेल्या 27 वर्षांत सरासरी 2 अंशांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन दशकात जमीन वापराच्या पद्धतीमध्ये झालेले बदल आणि अर्बन हिट आयलँडच्या परिणामुळे मुंबईतलं तापमान वाढल्याचं समोर आलं आहे. 1991 ते 2018 या काळात मुंबईतील 81 टक्के मोकळ्या जागा, 40 टक्के हिरवळ क्षेत्र आणि 30 टक्के जलक्षेत्र गमावल्याचे एका अभ्यासामधून समोर आलं आहे. देशातील तीन विद्यापीठांच्या अभ्यासकांकडून या संदर्भात अभ्यास केला आहे. मुंबईतील बांधकाम क्षेत्रात 66 टक्के वाढ झाल्यानं उष्माघाताच्या टक्क्यातही वाढ झालं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram