Ganesh Chaturthi 2022 : मुंबईत गणेशोत्सवाची लगबग, तेजुकाया मंडळाच्या गणपतीचं आगमन
Continues below advertisement
रविवारचा मुहुर्त साधत आज मुंबईतल्या मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी आगमन सोहळ्याचं आयोजन केलंय.. चिंचपोकळीतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ तेजुकायच्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा सुरु झालाय... तेजुकायची मूर्ती जेवढी भव्य आहे तेवढीच रेखीवही आहे...
Continues below advertisement