DIG निशिकांत मोरेंकडून विनयभंग प्रकरण, मुख्यमंत्र्यांच्या चालकाने धमकी दिल्याचा कुटुंबाचा आरोप | ABP Majha

Continues below advertisement
पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्या विनयभंग प्रकरणात नवी तक्रार पुढे आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी गाडीवर चालक असलेले कॉन्स्टेबल दिनकर साळवे यांनी धमकी दिल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी केलीय. विशेष म्हणजे विनयभंगाची तक्रार करणारी मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram