Guardian Minister | विदर्भातील बहुतांश पालकमंत्रिपद काँग्रेसकडे | ABP Majha

Continues below advertisement
दरम्यान पश्चिम महाराष्ट्रावर राष्ट्रवादीचा वरचष्मा दिसतोय. कोकणात शिवसेनेला जास्त पालकमंत्रीपदं मिळाली आहेत तर
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे काँग्रेसच्या वाट्याला आली आहेत.
या यादीत जितेंद्र आव्हाडांसह सात मंत्र्यांना एकाही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालेले नाही. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram