
Mumbai: Pune Mumbai Express Highwayवर तुफान वाहतूक कोंडी ABP Majha
Continues below advertisement
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक कोंडीची... नाताळची सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटक मुंबई बाहेर पडलेत.. आणि त्यामुळे मुंबई पुणे एक्स्पेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय.... पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक धिम्या गतीनं सुरु आहे,,.तर तिकडे रायगडच्या बोरघाटातही वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय... बोरघाटातील अमृतांजन पूल ते आडोशी बोगद्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात
Continues below advertisement