Lockdown | लॉकडाऊन वन्यजीवांच्या पथ्यावर, मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांचा मुक्तसंचार

मुंबईतील बोरीवलीमध्ये असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लॉकडाऊनच्या काळात पर्यटकांना पूर्णपणे प्रवेश बंद करण्यात आली. यानंतर प्राणी-पक्षी मुक्तपणे संचार करताना पाहायला मिळत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola