Endoscopy On Wheels | भारतातील पहिले फिरते पोटविकार केंद्र राज्यात सुरु, गरीब रुग्णांना होणार लाभ | ABP Majha
Continues below advertisement
सध्या धकाधकीच्या आयुष्यात पोटाचे विकार वाढत चालले आहेत. दुर्गम, आदिवासी भागातील लोकांना शहरातील महागड्या रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागतात. गरिबांना महागडे उपचार परवडण्यासारखे नसतात. त्यामुळे लोकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी-सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून एन्डोस्कोपी ऑन व्हिल्सची सुरूवात करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Endoscopy On Wheels