Mumbai : मुंबईतील Sion Bridge जानेवारी महिन्यापर्यंत दर शनिवार आणि रविवारी बंद ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Oct 2021 04:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील सायनचा उड्डाणपूल आजपासून सोमवार पहाटेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी हा उड्डाणपूल बंद राहणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. जानेवारी महिन्यापर्यंत दर शनिवार,रविवारी दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहतुकदारांना पुलाखालून आणि एलबीएस मार्ग तसेच बीकेसी कनेक्टरने प्रवास करता येणार आहे.