
Mumbai : गायक राशिद खान आणि कौशिकी चक्रवर्तींच्या सुरांची मैफल ABP Majha
Continues below advertisement
ज्येष्ठ शास्त्रीय गायक राशिद खान आणि कौशिकी चक्रवर्ती यांच्या अवीट सुरांची जुगलबंदी रसिकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. संगीतकार राहुल रानडे यांच्या संकल्पनेतून आकाराला येत असणारी ही सांगितीक मैफल 21 मे रोजी मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे.
Continues below advertisement