Siddhivinayak Aarti | सिद्धिवानायकाच्या दर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात | ABP Majha
नव्या वर्षाची सुरुवात अनेकांकडून देवदर्शनाने करण्यात येतेय.. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासून भक्तांची गर्दी झाली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून नागरिक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आले आहेत