Mumbai :विधानसभा समितीत ठाकरे गटाल स्थान नाही, कामकाज सल्लागार समितीत नियु्क्ती नियमानेच : Narwekar
विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत ठाकरेंच्या शिवसेनेला स्थान मिळालं नाही. शिंदे गटाच्या सदस्यांना या समितीत स्थान मिळालंय त्यामुळे शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. या नियुक्त्या करताना नियमानुसारच करण्यात आल्याचं
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय. ते काय म्हणालेत पाहुयात....