Washim मध्ये बैल पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी,घराच्या पत्र्यावर चढला बैल : ABP Majha

एरव्ही गावात किंवा शेतात बैल शिरल्याचं आपण ऐकतो... मात्र वाशिमच्या सोनाळा गावात बैल थेट घराच्या छतावर चढला... मात्र हा बैल घराच्या छतावर गेला असा प्रश्न साऱ्यांनाच पडला.. हा बैल पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली... शेवटी पत्र्यावर टाकलेल्या प्लास्टिकवरुन बैल खाली घसरला आणि साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला...   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola