Mumbai Shivaji Park Special Report: शिवाजी पार्कमध्ये सुरु असलेल्या कामावर आक्षेप ABP Majha
शिवाजी पार्कवर सुरु असलेल्या कामासंदर्भात परिसरातल्या नागरिकांनी आणि मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंना आक्षेप घेतलाय..आता एमसीएकडूनही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत..शिवाजी पार्कच्या मध्यभागी काम सुरु असल्यानं हे मैदान दोन भागात विभागलं गेल्याचा आरोप करण्यात आलाय..