JOB Majha : HPCL , WNS प्रायव्हेट लिमिटेड, Central Bank Of India येथे नोकरीच्या संधी ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Feb 2022 09:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJob Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.