Cyclone Nisarga Effects | उद्ध्वस्त कोकणाच्या पाहणीनंतर शरद पवार आज मुख्यमंत्र्यांना भेटणार
दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत कोकणवासियांच्या मदत आणि पुनर्वसनासाठीच्या पॅकेजची चर्चा होण्याची शक्यता आहे.