Sharad Pawar Meet Sanjay Raut | शरद पवारांसह अनेक नेते शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला
शरद पवारांसह अनेक नेते शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले, शुक्रवारी संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती, काल राऊतांना डिस्चार्ज देण्यात आला