Mumbai Session Court on Chhagan Bhujbal : कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाची भुजबळांना तंबी

Continues below advertisement

Mumbai Session Court on Chhagan Bhujbal : कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाची  भुजबळांना तंबी

कथित कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाची  छगन भुजबळांना तंबी, सुनावणीसाठी हजर राहा, अन्यथा वॉरंट  बजावणार,  भुजबळांना न्यायालयाचा इशारा.
कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणार छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयानं तंबी दिलीय. सुनावणीला हजर राहा अन्यथा वॉरंट बजावणार असल्याचं सत्र न्यायालयानं सांगितलं., दरम्यान कलिना येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारणीच्या गैरव्यवहार प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यासाठी भुजबळांनी जो अर्ज केला होता तो अर्जही सत्र न्यायालयानं फेटाळलाय.तुम्ही अनेक तारखांना गैरहजर राहिला आहात. पुढील सुनावणीला हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावले जाईल. असा इशारा भुजबळांना न्यायालयानं दिलाय. 
कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाची  भुजबळांना तंबी  'सुनावणीसाठी हजर  राहा, अन्यथा वॉरंट  बजावणार' भुजबळांना सूचना   28 जूनला होणाऱ्या सुनावणीला हजर  राहण्याचे भुजबळांना आदेश

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram