Mumbai | सीप्झमधील प्रकल्पग्रस्त महिला कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

मुंबईत सीप्झ भागातील प्रकल्प महिलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचं निवासस्थान कृष्णकुंज इथं राज यांनी या महिलांशी संवाद साधला. आरएनए बिल्डर आणि सीप्झमधील कंपन्यांमधील संघर्षासंदर्भात भेट होती. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांनी आपले विविध मुद्दे राज ठाकरे यांच्याकडे मांडले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola