SSC Paper leak | दहावीचा पेपर फुटला नसल्याचा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Mar 2020 07:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जळगावात दहावीचा मराठीचा पेपर फुटला नसल्याचा दावा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलाय. काल मराठीचा पहिलाच पेपर व्हॉट्सअॅपवर आल्यानं पेपर फुटल्याची चर्चा सुरु झाली होती.