Mumbai Schools Reopen : मुंबईत आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु, 2वर्षांनंतर शाळांमध्ये किलबिलाट
Continues below advertisement
मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा अखेरीस आजपासून सुरू होत आहेत. काल दिवसभर यासंदर्भात संभ्रमाचं वातावरण होतं. शाळा सुरू करण्यासंदर्भात पालिकेचे स्पष्ट आदेश नसल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तसंच शाळांच्या मुख्याध्यापकांमध्येही गोंधळ होता. अखेरीस पालिचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी शाळा सुरू होणारच, कोणताही संभ्रम बाळगू नये असं सांगितल्यानंतर आज अखेरीस शाळांची घंटा वाजणार आहे.
Continues below advertisement