Special Report : मुंबईत 'स्कुल ऑन व्हील्स' ; गरीब विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम ABP Majha
कोरोना काळात हजारो विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. अनेकांना शाळेची फी भरणे कठीण झाल्याने विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मुंबईत 'स्कुल ऑन व्हील्स' म्हणजेच 'फिरती शाळा' सुरू करण्यात आलीये. ही शाळा कशी आहे आपण पाहुया