Sanjay Raut | काँग्रेस नेत्यांच्या आक्षेपानंतर संजय राऊतांकडून इंदिरा गांधींबद्दल वक्तव्य मागे | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jan 2020 02:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीचं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागे घेतलंय. काँग्रेस नेत्यांच्या आक्षेपानंतर आणि देशात खळबळ माजल्यानंतर संजय राऊतांनी आपलं विधान मागे घेतलंय.