Subramanian Swamy | लक्ष्मीचा फोटो रुपायाला सावरेल : सुब्रमण्यम स्वामी | ABP Majha

कोसळणाऱ्या भारतीय रुपयाला मजबूत करायचं असेल तर भारतीय नोटांवर लक्ष्मीचा फोटो लावण्यात यावा असा अजब सल्ला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी केलाय. इंडोनेशियात नोटांवर गणपतीचा फोटो आहे आणि गणपती अनेक संकटं दूर करतात. त्यामुळे लक्ष्मीचा फोटो लावला तर कोणाचीही वाकडी नजर पडणार नाही असंही स्वामी म्हणालेयत. सुब्रमण्यम स्वामींच्या या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola