Sanjay Raut | नरेंद्र मोदी मला सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे नेते वाटू लागलेत, संजय राऊतांचा खोचक टोला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Feb 2021 11:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Sanjay Raut | नरेंद्र मोदी मला सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे नेते वाटू लागलेत, मोटेरा स्टेडियमच्या नामातराच्या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खोचक टोला