Mumbai Sanjay Raut Custody Extended : संजय राऊतांची ईडी कोठडी 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवली
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आलीय. राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपली. त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं त्यांच्या ईडी कोठडीत वाढ केलीय.