SARTHI Meeting | सारथीच्या बैठकीत गोंधळ,दालनात बोलण्याची विनंती अजितदादांनी केली: संभाजीराजे छत्रपती
मंत्रालयात आयोजित सारथीच्या बैठकीत आज प्रचंड गोंधळ झाला. संभाजीराजे छत्रपती यांना तिसऱ्या रांगेत बसवल्याने मराठा समाज समन्वयक नाराज झाले. यावरुन त्यांनी गोंधळ घातला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.