Samata Parishad : ओबीसी आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवर समता परिषदेची थोड्याच वेळात बैठक
Continues below advertisement
ओबीसींच्या मुद्द्यावर समता परिषदेची भूमिका लवकरच स्पष्ट होणार. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवर समता परिषदेची थोड्याच वेळात बैठक
Continues below advertisement