Mumbai Sakinaka Crime : राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक मुंबईत, पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणार

Continues below advertisement

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा याच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या एक टीमन साकीनाका दुर्घटनास्थळी भेट दिलीआहे. त्यानंतर ही टीम पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणार असून राज्याच्या पोलीस महासंचालकांचीही भेट घेणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram