Sachin Vaze | सचिन वाझेची डायरी तपासू द्या, CBI ची मागणी
Continues below advertisement
सचिन वाझे आणि विनायक शिंदेची डायरी तपासू द्या, अशी मागणी सीबीआयनं एनआयए कोर्टात केली आहे. या डायरीमध्ये महत्त्वाची माहिती उघड. सध्याच्या घडीला वाझेची डायरी ही एनआयएच्या ताब्यात. वाझेच्या डायरीमध्ये मुंबईतील हॉटेल, बार आणि पब्सच्या नोंदी आहेत. ज्यामध्ये कोडवर्डमध्ये वसुलीची माहिती असल्याचा संशय. ही डायरी आम्हालासुद्धा तपासू द्या, सीबीआयची मागणी.
Continues below advertisement