मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटतेय का? भाजपच्या आंदोलनावर शिवसेनेचा 'सामना'तून सवाल
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटतेय का? असा सवाल शिवसेनेने भाजपच्या 'मेरा आंगण, मेरा रणांगण' आंदोलनावर विचारला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाजपच्या आंदोलनावर टीका करण्यात आली आहे. याशिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे.
Continues below advertisement