ST Bus | उदगिरला जाणाऱ्या प्रवाशांना सूचना, दोन महिन्यांनी एसटी बस स्थानकात घुमला उद्घोषणेचा आवाज!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 May 2020 09:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दोन महिन्यानंतर एसटी बस स्थानकात घुमला उद्घोषणेचा आवाज, बसची घंटी आणि प्रवासाची लगबग. लातूरमध्ये पहिली बस रवाना