Mumbai Potholes : रस्त्यांची दुरावस्था, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील 6 आयुक्त कोर्टात हजर राहणार

Continues below advertisement

Mumbai  Potholes : रस्त्यांची दुरावस्था, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील 6 आयुक्त कोर्टात हजर राहणार

रस्त्यांची दुरवस्था आणि उघड्या मॅनहोल्सच्या समस्येबाबत मुंबई उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील (MMR) सहा महापालिका आयुक्तांना समन्स जारी. सर्व आयुक्तांना शुक्रवारच्या सुनावणीत कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भायंदर, वसई विरार आणि नवी मुंबई  महापालिका आयुक्तांना लावावी लागणार हजेरी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram