coronavirus | मुंबईत लोकल आणि रस्ते वाहतुकीवर 'कोरोना' चा काय परिणाम?
विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची कोरोना प्रतिबंधक चाचणी सुरु करावी, अशी मागणी राज्य सरकारनं रेल्वे बोर्डाकडे केली आहे. मात्र, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही.