Mumbai Committee 154th Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रदेश विकास कमिटीची बैठक
Mumbai Committee 154th Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रदेश विकास कमिटीची बैठक
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५४ वी बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विविध विकास कामांसाठी तसेच मुंबई महानगर प्रदेशाच्या शहरी भागातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं चर्चा झाली. यावेळी महत्वाकांक्षी प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास भापरसे यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले.