CM Eknath Shinde Daura : अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान, मुख्यमंत्री शिंदे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर?

Continues below advertisement

CM Eknath Shinde Daura : अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान, मुख्यमंत्री शिंदे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धुळे दौऱ्यावर जाण्याची शक्यता, गेल्या काही दिवसात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी. तर राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांमध्ये करणार पाहणी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram