
Coronavirus Outbreak | गो कोरोना गो! रामदास आठवले यांची कोरोना विरोधात घोषणाबाजी
Continues below advertisement
कोरोना विषाणूचं संकट दूर व्हावं यासाठी सर्वत्र प्रार्थना करण्यात येत आहे. काही ठिकाणी कोरोनाची होळीही करण्यात आलीय. कोरोनाचं वाढतं संकट दूर व्हावं यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काही परदेशातील प्रतिनिधींसह कोरोना व्हायरसच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यांना घोषणा देताना पाहून परदेशी नागरिकांनीही या घोषणा द्यायला सुरुवात केली.
Continues below advertisement