TMC action against plastic users | ठाण्यात प्लास्टिक वापरण्यांविरोधात कारवाई, 3 लाखांचा दंड वसूल

ठाणे महापालिकेने प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरु केली आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल एक टन प्लास्टिक जप्त करत 3 लाखांचा दंड वसूल केला आहे. जून 2018 पासून प्लास्टिक बंदी लागू झाल्यापासून ठाणे महापालिकेने जवळपास 750 टन प्लास्टिक जप्त केला आहे. शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने स्पेशल टीम तयार केल्या आहेत. 1 मे 2020 पर्यंत संपूर्ण ठाणे शहर प्लास्टिकमुक्त करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola