MNS MahaMorcha | राज ठाकरेंनी स्वतः पदाधिकाऱ्यांना बांधले 'आर्म बँड' | ABP Majha

Continues below advertisement
मनसेच्या महामोर्चाच्या तयारीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष घातलं होतं. मोर्चाला सुरुवात होण्याआधी राज ठाकरे यांनी स्वतः मनसे पदाधिकाऱ्यांना 'आर्म बँड' बांधले. महामोर्चासाठी राज ठाकरे यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांनाही 'आर्म बँड' बांधला. महामोर्चाला सुरुवात करण्याआधी राज ठाकरे यांनी मनसे नेते अनिल शिदोरेंनाही 'आर्म बँड' बांधला. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram