Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करण्याची शक्यता

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करण्याची शक्यता आहे. लवकरच या दौऱ्याचं नियोजन केलं जात असल्याचं कळतं. 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola